Tractor Yojana Maharashtra १00% लाभासह मिळणार 45000 अनुदान 2023

१00% लाभासह मिळणार 45000 अनुदान आजच अर्ज करा  Tractor Yojana Maharashtra

Whatsapp Group ल जॉइन व्हा

रोटावेटर चा फॉर्म एकदा भरल्यास पुन्हा पाच वर्ष भरण्याची आवश्यकता नाही. रोटावेटर वर आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.Tractor Yojana Maharashtra

  • Rotavator Anudan Yojana:

आपल्याला रोटावेटर जर खरेदी करायचा असेल आणि आपण जर SC किंवा ST कैटेगिरी मधील असाल तर रोटावेटर खरेदी करण्यासाठी आपल्याला 50 टक्के अनुदान मिळणार आहे

आणि जर आपण ओपन किंवा इतर कॅटेगिरी मधील असाल तर यामध्ये आपल्याला 40 टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच आपल्याला यामध्ये 32 ते 40 हजार रुपये पर्यंत ही सबसिडी आहे

ते आपल्याला शासनाकडून मिळणार आहे परंतु आपल्याला शंभर टक्के यामध्ये लाभ मिळणारच आहे. कारण की यामध्ये एकदा फॉर्म भरला तर पुन्हा पाच वर्षे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही हाच फॉर्म आपण RENEW करू शकता. “Rotavator Online Application 2022”

योजनेचा हेतूः

महाराष्ट्र राज्य मधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेती अवजारांचा लाभ मिळावा हा मुख्य हेतू राज्य शासन आणि केंद्र शासनाचा आहे .

आणि या माध्यमातून जास्तीत जास्त शेतक योजन त्याच्यामध्ये लाभ देण्यासाठी प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर ती सूचना देण्यात येत आहेत

की शेतकन्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. “Rotavator Online Application 2022”

Tractor Anudan Yojana Maharashtra

रोटावेटर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड

बँक पासबुक

सातबारा

8 अ उतारा

पॅन कार्ड

अपंग असल्यास अपंग दाखला

ट्रॅक्टर आरसी बुक

जातीचा दाखला

सैनिक असेल तर त्याबाबत दाखला

•ई-मेल आयडी

मोबाईल क्रमांक इत्यादी “Rotavator Online Application 2022

रोटावेटर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

रोटावेटर लाभ घ्यायचा असेल तर असा प्रत्येक शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतो ज्याच्या नावे शेत जमीन आहे. कमीत कमी अकरा गुंठे जमीन असणारा शेतकरी या या योजनेच्या अंतर्गत कोणत्याही अवजारासाठी पात्र होऊ शकतो

त्याच्याकडे त्याचा आधार कार्ड बँक पासबुक सातबारा असणे आवश्यक आहे. “Rotavator Online Application 2022″

• आधार कार्ड

निवड प्रक्रिया कशी असते:

शेतकरी बंधूंनो या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्याला फॉर्म भरल्याची पावती आपल्याजवळ जपून ठेवायची आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी शासनाकडून याचा तालुका वाईज जिल्हा वाईज याचा ड्रॉ काढला जातो

आणि मग या ड्रॉमध्ये आपली निवड झाल्यानंतर आपल्या मोबाईल वरती त्याचा एसएमएस पाठवण्यात येतो, जर काही कारणास्तव आपल्यापर्यंत एसेमेस मिळाला नाही

तर तालुका कृषी अधिकारी आपल्याशी संपर्क साधतात तरीदेखील संपर्क झाला नाही तर कृषी अधिकारी आपल्या घरी स्वतःहून

माहिती देतात आणि मग आपली निवड यामध्ये झाली आहे असा आपण समजून कागदपत्रांची पूर्तता करायची.

योजनेत निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती अपलोड करावी

• बँकेचे पासबुक

डिजिटल सातबारा

• डिजिटल आठ अ

कोटेशन

• टेस्ट रिपोर्ट

• आरसी बुक इ.योजनां

तर शेतकरी बंधूंना अशाप्रकारे या योजनेमध्ये आपण जर फॉर्म भरला तर शंभर टक्के लाभ याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे

कारण की एकदा फॉर्म भरला तर पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

त्यामुळे याच्यामध्ये आपण पात्र होणारच आहात . त्यासाठी या लेखाच्या माध्यमातून मी आपणाला विनंती करेल हा फॉर्म अवश्य

भरून घ्या व या योजनेमध्ये सहभागी व्हा या योजनेसंदर्भात जर आपल्याला काय अडचणी असतील

तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये अवश्य विचारू शकता किंवा आमच्या व्हाट्सअप टेलिग्राम व यूट्यूब चैनल ला देखील भेट देऊ शकता.

otavator online form

रोटावेटर साठी फॉर्म कसा भरावा:

Tractor Yojana Maharashtra 2022

आपल्याला रोटावेटर साठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायच आहे. आपले संपूर्ण नाव आपला ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक आ

पल्या त्या ठिकाणी टाकून आपली नोंदणी करायचा आहे. अशावेळी आपल्या मोबाईल वरती ओटीपी येईल आपले ईमेल आयडी वरती येईल. आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

त्यानंतर पुन्हा मुख्यपृष्ठावर ती जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करणे आवश्यक आहे. लॉगिन

झाल्यानंतर आपली प्रोफाईल संपूर्ण भरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपले संपूर्ण नाव, आपला पत्ता, आपल्या जमिनीचा

तपशील, जमिनीचा गट क्रमांक, आपण कोठे राहतो, क्षेत्र किती आहे, ही सर्व माहिती भरून पिकांची माहिती देखील आपला

भरायचे आहे. “Rotavator Online Application 2022” L..

करा

त्यानंतर प्रोफाइल 100% भरल्यानंतर बाबी निवडा या पर्यायावर ती जायचा आहे. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या वरती जायच आहे, त्यानंतर कृषी अवजार या वरती जायच आहे,

त्यानंतर रोटावेटर आहे आपल्याला निवडायचा आहे, आपला ट्रॅक्टर यापूर्वीचा किती एचपी पर्यंत आहे त्याची माहिती टाकायचे आहे,

जर ट्रॅक्टर 35 पेक्षा मोठा असेल तर त्याठिकाणी तो हेड निवडून आपल्याला रोटर निवडायचा आहे.

मित्रांनो आपल्याला शेतकाऱ्यांन साठी रोटावेटर साठी शासन आपल्याला 100% आनुदान देत आहे. शेतकरी मित्रांनो आपल्या आनुदाना सोबत फ्रॉम लगेच भरायचा आहे त्यामुळे आपल्या ला रोटवेतर 5 ते 6 दिवसात मिळणार आहे

धन्यवाद !

त्यानंतर रोटर किती फुटापर्यंत आहे ही माहिती आपला भरायची आहे. त्यानंतर साठवणे बटनावर ती क्लिक करून , आपल्याला पेमेंट करायचा आहे त्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल.

Leave a comment