sharad pawar gram samridhi yojana गाय गोठा प्रकरण अर्ज

Sharad Pawar Gramsamrudhi Form Pdf :- शरद पवार ग्राम समृद्धि योजना अर्ज सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत शासनाची मान्यता मिळाली आहे, 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना व शेत मजुरांना देण्यात येणार आहे तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत योजनेसाठी 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे तसेच आपण या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात.

तर अशाच प्रकारे उपरोक्त शासन परिपत्रकात 6 गुरांसाठी ची तरतूद रद्द करण्यात आली असून 2 ते 6 गुरे करिता 1 गोठा व त्यानंतरचा अधिकच्या गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील, मात्र 3 पट्टी पेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. sharad pawar gram samridhi yojana

येथे डाउनलोड करा

योजनेचे नाव

योजना कोणी सुरु केली ?

ग्राम समृद्धी योजना कधी सुरु झाली ?

योजनेचा उद्देश

योजनेचा लाभ कोणाला ?

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अधिकृत वेबसाईट

गाय गोठ्यासाठी किती अनुदान

शेळी पालन शेड अनुदान योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजना शासन निर्णय pdf

ग्राम समृद्धी योजना फॉर्म pdf

शेळीपालन शेड अनुदान योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

महाराष्ट्र सरकार

3 tgart 2021

पशुपालन ला चालना देण्यासाठी योजना राबवली जात आहेत.

सर्वासाठी लाभ 100% अनुदानावर

वेबसाईट उपलब्ध नाही !

18 जनावरांच्या गोठ्यासाठी 2 लाख 10 हजार अनुदान

30 शेळ्यासाठी 1.47 लाख अनुदान

येथे डाउनलोड करा

10 शेळ्या करिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी 4 ही भिंतीची सरासरी उंची 2.20 मीटर

असावी भिंती 14 प्रमाण असलेल्या sharad pawar gram samridhi yojana सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात छतास लोखंडी तूळ्यांचा आधार देण्यात यावा छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत तळासाठी मु

रूम घालावा शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी

लाभ घेण्यास पात्रता :- सदर कामाचा मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असेल तसेच भूमिहीन (शेती नसलेल्या) कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे..sharad pawar gram samridhi yojana

Sharad

अनुदानावर Sharad pawar Gramsamrudhi योजनेचा लाभ कसा Sharad pawar

योजनेचा लाभ अनुदान

शेळीपालन शेड अनुदान योजना करिता 100% टक्के अनुदान एकूण अंदाजित रक्कम 49 हजार 284 रुपये एवढे अनुदान देय असेल लाभार्थ्याने शेळी व्यवस्था स्वतः करणे शेळी पालनाच्या शेड साठी प्रत्येक 10 जणांचा 1 गट समान येईल

त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल तसेच ज्या लाभार्थ्यांचे 10 पेक्षा अधिक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठी वे 2 गट लक्षात घेऊन 2 पट अनुदान राहील मात्र 1 कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्या करिता 3 पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

Sharad Pawar Gramsamrudhi Form Pdf

अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होईल त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे, पात्रता व अटी, शर्ती सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहो.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबवली जात असून यामध्ये गाई

म्हैस पालन साठी पक्का गोठा बांधणे व शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड, व भू-संजीवनी नाडेप कंपोस्ट या ४ वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे 100% टक्के

  • गाय म्हैस गोठा अनुदान योजना महाराष्ट्र Sharad pawar

घ्यायचा आहे या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर

सर्वप्रथम गाई म्हैस गोठा बांधण्याचे सविस्तर माहिती घेऊया

शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे

भूमिहीन शेतमजूर

शेतकरी

  • मनरेगा जॉब कार्ड धारक
  • आधार कार्ड

सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक

कागदपत्रे असलेला लाभार्थी योजनेस पात्र राहतील गोठा प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.

योजनेचे अनुदान खालील प्रकारे

6 गुरे करिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी आहे तसेच त्याची लांबी 7.7 मीटर रुंदी 3.5 मीटर असावी गव्हाण 7.7 मीटर असावी

0.2 मी x 0.65 मी. आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकी बांधण्यात यावी जनावरांना पिण्याचे पाण्याची 200

लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी Sharad pawar Gramsamrudhi form सदर योजनेअंतर्गत 100% टक्के अनुदान 18 गुरे पर्यंत लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे तर

  • 6 गुरं करिता अनुदान 70 हजार 188 रुपये एवढे अनुदान देय राहील.
  • .

तर अशाच प्रकारे उपरोक्त शासन परिपत्रकात 6 गुरांसाठी ची तरतूद रद्द करण्यात आली असून 2 ते 6 गुरे करिता 1 गोठा व त्यानंतरचा अधिकच्या गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील, मात्र 3 पट्टी पेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

  • कुकुट पालन शेड अनुदान या sharad pawar gram samridhi yojana

लाभार्थ्यांना कुकूटपालन ‘शेड अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर

आवश्यक कागदपत्रे असलेला भारतीय योजनेस पात्र राहतील तसेच भूमिहीन शेती नसलेले कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल.

100 पक्षांकरिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी लांबी कडील

बाजूस 30 सेंटिमीटर उंच व 20 सेंटिमीटर जाडीची विटांची भिंत असावी तसेच कुकुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर चे खांब आणि आधार दिलेली असावी.

बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची

असावी लोखंडी टूळ्यांच्या आधार द्यावा छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत तळ साठी Sharad Pawar Gram Samridhi Yojana

मुरमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या बेटावर सिमेंटचा 1 : 6 प्रमाण असलेला मजबूत थर असावा पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी

पक्षांची व्यवस्था स्वतः करणे आवश्यक:-

सदर योजनेअंतर्गत अनुदान :- रुपये एकूण पन्नास हजार 760 रुपये 100 टक्के अनुदान अंतर्गत.

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे

परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार

सह कुकूटपालन शेड मागणी करावी व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये

100 पक्षी आणणे बंधनकारक राहील जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी

सामावू शकतात त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास

मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही. sharad pawar gram samridhi yojana

धन्यवाद !

येथे पहा

Leave a comment