Rojgar hami vihir yojana महात्मा गांधी रोजगार हमी योजना असा करा अर्ज मिळेल लाभ

Rojgar hami vihir yojana नमस्कार शेतकरी भंधुनो आम्ही आज अतीशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत महात्मा गांधी योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमाती ओपन आणि ओबीसी प्रवर्गा साठी विहीर अनुदान योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे सर्व प्रवर्गातील ओपन ओबीसी अनुसूचित जाती जमाती यांना 300000 इतके अनुदान मिळणार आहे. परंतु ही योजना कोणती या योजनेचा अर्ज कसा करायचा. कागदपत्रे कोणकोण टी लागणार आहे. ह्या लेख मध्ये बागणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा vihir yojana

Rojgar Hami Vihir Yojana

vihir yojana सर्व शेतकरी मित्रनो आपल्या ला विहीर नसेल तर आपल्या ल फक्त फोरम भरायचा आहे कारण काही अल्पभूधारक शेतकारी वर्गाला विहीर देन्याचे काम सरकार करत आहे आपल्या शेतकऱ्याना विहीर देत आहे कारण आपल्याला 300000 लाख पर्यन्त आनुदान देत आहे विहीर दुरुस्ती साठी आनुदान देत आहे आपल्या ल ऑनलाइन पद्धती ने अर्ज सुरू आहे. vihir yojana

mahatma gandhi rojgar hami yojanaमहात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. सिंचन विहिरीसाठी अर्ज कुठे करायचा आहे. त्याची माहिती आपल्या असणे आवश्यक आहे. तरी या बाबतीत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर रोह्यातील म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी विहिरीची कामे करण्यास मार्च 2011 पासून मान्यता देण्यात आलेले आहे. या मनरेगा योजना अंतर्गत सिंचन विहिरी साठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र रेषेखालील लाभार्थी. योजनेतील लाभार्थी इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना 2008, अल्पभूधारक, व सिमांत शेतकरी. vihir yojana

सिंचन विहीर योजना 2022

नवीन विहीर अनुदान योजना 2022

mahatma gandhi rojgar hami yojanaवैयक्तीक सिंचन विहीर याचा लाभ मिळतो. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे 0.60 क्षेत्र सलगपणे असणे आवश्यक आहे. जुन्या विहिरी पासून पाचशे फूट अंतरावर नवीन विहीर प्रस्तावित असावी. 500 मीटर अंतराच्या आत विद्युत पुरवठ्याची सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. mahatma gandhi rojgar hami yojana

vihir yojana लाभधारकांच्या सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. तलाठी यांनी दिलेल्या एकूण क्षेत्र चा दाखला आवश्यक आहे. रोजगार हमीतून विहिरी घ्यायचे असेल तर शेतकरी जॉबकार्ड धारक असणे आवश्यक आहे. संबंधित शेतकऱ्यांना मजूर म्हणून काम करून मंजुरी घेणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला मनरेगा योजनेअंतर्गत काम करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणा पाणी उपलब्ध तिचे प्रमाणपत्र घेणे देखील आवश्यक आहे.. mahatma gandhi rojgar hami yojana

vihir yojana रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी अर्ज कधी व कुठे करावा लागतो. वैयक्तिक सिंचन विहिरीचे मंजुरीसाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारांनी 15 ऑगस्ट पूर्वी विहित नमुन्यात अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींना अर्जाची पोहोच जॉबकार्ड धारक शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे.

15 ऑगस्ट ग्रामसभेत हे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवावेत आणि प्राधान्यक्रमानुसार मंजूर करावीत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील दारिद्र्यरेषेखालील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. mahatma gandhi rojgar hami yojana

vihir yojana मनरेगा योजना अंतर्गत अर्ज केल्यानंतर आपल्याला विहीर कधी पूर्ण होणार आहे. या बाबतीत पहा विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्षात विहिरीची कामे पूर्ण अनिवार्य आहे. गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. mahatma gandhi rojgar hami yojana

धन्यवाद!

आमच्या Whatsapp ला जॉइन व्हा

https://chat.whatsapp.com/Lj5rMyyghP19TXtFutSbz3

जॉइन व्हा

हे देखील वाचा

अतिवृष्टि पीक विमा

https://digitalshetkari11.com/pik-nuksan-bharpai

ट्रॅक्टर 100% लाभ योजना

https://digitalshetkari11.com/pm-kisan-tractor-yojana-

महिलांना मिळणार बिनव्याजी 400000 पर्यंत कर्ज

https://digitalshetkari11.com/women-loan-scheme

Leave a comment