pmkisan.gov.inप्रधान मंत्री किसान सन्मान निधी  योजना महत्वपूर्ण माहिती हे काम करा

 

pmKisan.gov.in शेतकरी बंधुनो पी एम किसान योजनेसाठी काही महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तरी मित्रांनो माहिती काय आहे 

या बद्दलची माहिती आपल्या पर्यंत उपलब्ध करून देत आहोत. त्याच बरोबर आजची माहिती जाणून घेणार आहोत. तर हा लेख

आणि ही माहिती आपल्या मित्रांनादेखील पाठवा म्हणजे हे महत्वपूर्ण माहिती काय आहे या बद्दलची माहिती जाणून घेऊया  PmKisan.gov.in  

Whatsapp Group ल जॉइन व्हा

pmkisan.gov.in

शेतकरी बंधुणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा पुढील 8 दिवसांमध्ये भारत देशातील सर्व शेतकरी बंधूंच्या

खत्यावरती  जमा होणार आहे. त्यासाठी शासनाने काही महत्वपूर्ण माहिती

कींवा महत्वपूर्ण निर्देश ही शेतकऱ्यांच्या साठी सादर केलेले आहे. याच प्रमाणे आपण कार्यवाही केली तरच आपल्याला पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत.  pm kisan yojana

pm kisan yojana:

शेतकरी बंधुनो पीएम किसान सन्मान निधी योजना यासाठी आपल्याला एकेवायसी करण आवश्यक आहे जर आपणही केवायसी

केलेले नसेल तर पुढील आठ दिवसांमध्ये आपल्याला एकेवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे pmkisan.gov.in ekyc

आपली केवायसी झालेली आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर आपल्याला दोन ठिकाणी जायचं आहे

एक म्हणजे जवळील सीएससी सेंटर मध्ये

किंवा आपण आपल्या गावातील कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊ शकता कारण की राज्य शासनाकडून त्यांच्यापर्यंत केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची यादी उपलब्ध झालेली आहे pmkisan.gov.in status

यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला केवायसी करणे आवश्यक आहे आपली केवायसी झालेली आहे की नाही ते चेक करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

व आपला आधार क्रमांक टाका केवायसी झालेले असेल तर आपल्याला केवायसी झालेले आहे असे सांगेल आणि नसेल झालेली तर

केवायसी झालेली नाही असे सांगेल त्यासाठी पुढील आठ दिवसात आपल्याला केवायसी करणं आवश्यक आहेpm kisan yojana

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN ) योजना सुरू केली असून सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी

केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे संदर्भ क्र.1 च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असून संदर्भ क्र.2 च्या

निर्णयान्वये सदर योजना राबवण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.pmkisan.gov.in

Leave a comment