maha dbt farmer login आता ट्रॅक्टर आनुदानासाठी मिळणार फक्त 2 दिवसात मंजूरी येथे पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

maha dbt farmer login नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाकडे सद्यस्थितीला ट्रॅक्टर साठी दोन योजना उपलब्ध आहेत.शेतकरी बंधूंनो, तर आता चा विषय असा आहे

की आपण जर यापूर्वी ट्रॅक्टर साठी अर्ज केलेला असेल आणि अद्याप जर आपल्याला मंजुरी आलेली नसेल, तर यामध्ये काही ट्रिक

आहेत. त्या काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया pm kisan tractor yojana

एक योजना म्हणजे वैयक्तिक ट्रॅक्टर योजना ज्यामध्ये 1 लाख 25 हजार रुपयांपासून 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत आपल्याला ट्रॅक्टर

खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते

आणि दुसरी योजना म्हणजे कृषी अवजार बँक यामध्ये आपल्याला 5 ते 6 लाख रुपये पर्यंत ट्रॅक्टर व अवजार खरेदी करण्यासाठी

अनुदान मिळते. तर ही योजना फक्त शेतकरी गट यांच्यासाठीच सुरू आहे .pm kisan tractor yojana

शासनाकडून या ट्रिक्स अधिकृत नाहीत; परंतु सर्व शेतकरी बांधवांच्या अनुभवानुसार या ट्रिक्स लावल्या जात आहेत. आपण देखील

या ट्रिक्स चा वापर करून आपल्याला देखील यामध्ये जो नंबर आहे तो लागू शकतो. Tractor Yojana apply 2022

maha dbt farmer login

सर्वप्रथम, ज्या शेतकरी बंधूंनी अर्ज केलेले नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी सूचना.

maha dbt farmer loginशेतकरी बंधूंनो आपण ट्रॅक्टर साठी अर्ज केलेला नसेल तर आपल्याला मागील पानावरती सांगितल्याप्रमाणे दोन योजना आहेत.

या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर यामध्ये काही प्राधान्य क्रमांक आहेत. त्यानुसार आपण अर्ज भरावे. जसे की आपल्याला जर अर्ज भरायचा

असेल तर आपण अपंग शेतकऱ्यांच्या नावे अर्ज भरल्यास आपल्याला लवकर नंबर लागू शकतो. pm kisan tractor yojana

आपण माजी सैनिक शेतकऱ्यांची नावे अर्ज भरल्यास नंबर लागू शकतो. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे अर्ज भरल्यास आपला नंबर लागू शकतो.

महिला शेतकऱ्यांचे नावे अर्ज भरल्यास नंबर लागू शकतो. तरी कृपया यांचे नावाने आपण अर्ज भरावा, जेणेकरून यांच्या नावे अर्ज व

मंजूर येण्याचे प्रक्रिया ची संभावना जास्त आहे. pm kisan tractor yojana

pm kisan tractor yojana

शेतकऱ्याने कसे नूडवले आहे ते पहा maha dbt farmer login

सर्वप्रथम आपल्या यूजर आयडी आणि पासवर्डने आपल्याला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती लॉगिन करायचा आहे.

लॉगिन केल्याच्या नंतर आपल्या प्रोफाइलच्या सर्वात शेवटी अभिप्राय नोंदवा किंवा सूचना नोंदवा असा पर्याय आपल्याला दिसेल. pm kisan tractor yojana

शेतकरी बंधूंनो, आपण जर यापूर्वीच ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि आपल्याला जर अद्याप नंबर येत नसेल तर आपण खालील उपाय करावेत

. आपणासाठी सूचना राहील की ही अधिकृत माहिती नाही, परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार ही माहिती मी आपणापर्यंत सादर करत आहोत.maha dbt farmer login

त्या पर्यायावर क्लिक करून आपल्याला थोडक्यात काय सूचना आहेत या नोंदवायचे आहेत. उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने नोंदवलेली सूचना कशी नोंदवली होती

व त्याला ट्रॅक्टर योजनेमध्ये तत्काळमध्ये मंजुरी कशी आली ही सूचना आपण त्यांची पाहूया. pm kisan tractor yojana

माननीय महोदय मी टिंब टिंब टिंब तालुका टिंब टिंब जिल्हा टिंब टिंब येथील रहिवासी असून मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी

गेले तीन महिन्यापूर्वी ट्रॅक्टर योजना साठी अर्ज केला होता;

परंतु मायबाप अद्याप माझ्या अर्जाला मंजुरी आलेली नाही. मला ट्रॅक्टरची नितांत गरज आहे व त्यासाठी आवश्यक असणारे पैसे मी

माझ्या नातेवाईक करून गोळा केले आहेत.

त्यांना पैसे माघारी देण्याच्या कालावधी लवकरच आलेला आहे व मला अत्यंत ट्रॅक्टरची गरज असल्यामुळे आपणाकडून जर ट्रॅक्टर

योजनेसाठी मंजुरी आली तर मला या योजनेचा फायदा होईल.

तरी कृपया मायबाप माझ्या अर्जाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून मला ट्रॅक्टर योजनेसाठी यापूर्वी केलेल्या अर्जाला मंजुरी

मिळावी ही विनंती. pm kisan tractor yojana

शेतकरी बंधूंनो, अशा स्वरूपामध्ये एका शेतकऱ्याने अर्ज केल्याच्या नंतर फक्त दोन दिवसाच्या कालावधीमध्ये अशी त्या शेतकऱ्यांना

ट्रॅक्टर योजनेसाठी मंजुरी आलेली आहे. आपण देखील हे ट्रिक्स वापरू शकता pm kisan tractor yojana

आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा 

Leave a comment