pik nuksan bharpai अतिवृष्टि धारकांणा मिळणार पीक नुकसान भर पाई आस करा अर्ज मिळेल लाभ

pik nuksan bharpai 2023: मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे बरेचशे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेला आहे, तरी या नुकसान भरपाईसाठी आपण कशा पद्धतीने पात्र व्हायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला यामध्ये कशा पद्धतीने पात्र होता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊया. pik nuksan bharpai 2023

pik nuksan bharpai mahiti

pik nuksan bharpai mahiti

शेतकरी बंधूंनो आपल्या पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर सर्वप्रथम आपल्याला नुकसानीचा फोटो व विहित नमुन्यातील कागदपत्रे आपल्याला एकत्र गोळा करून आपल्यालाही तलाठी साहेब यांच्याकडे सादर करायचे आहेत

  • त्यानंतर सन्माननीय तलाठी भाऊसाहेब यांच्याकडून आपल्या पिकाची पाहणी केली जाईल व आपली सर्व कागदपत्रे एकत्रित गोळा करून आपल्या पिकाचा पंचनामा करून सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले जातील आणि त्यानंतर मग राज्य

शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई जाहीर होईल

शेतकरी बंधूंनो गेले दोन दिवसापूर्वी पासून विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावरती पिकांचा नुकसान झालेला आहे आणि अशा पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून पीक नुकसान भरपाईच्या संदर्भात पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत… महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब यांना आदेश दिलेले आहेत. त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय यांच्याकडे देण्यात आलेले आहेत तर आपल्याला ही नुकसान भरपाई प्रक्रिया कशी असणार आहे याची माहिती आपल्याला मिळणार आहे. pik nuksan bharpai 2023

त्यासाठी खालील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.
त्यासाठी खालील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • सात बारा
  • आठ अ उतारा व

नुकसानग्रस्त पिकाचा फोटो व

विहित नमुन्यातील फॉर्म pik nuksan bharpai 2023

शेतकरी मित्रनो आपल्या ल पीक विमा मिळणार आहे आपण आपळल्या जवळच्या माहा-ई सेवा केंद्र मध्ये आपण जाऊन आपल्या ला पीक विमा भरायचा आहे आपल्या ल 7/12 8अ आधार कार्ड आंसे कागद पत्रे लागत आपण आपल्या लेख मध्ये संगीतलच आहे

शेतकरी मित्रनो सरकार आपल्या ल मोलाचे सहकार्य करत आहे कारण जर पाऊस जर जास्त प्रमाणात जला तर आपल्याला शेतीतील पीक हे खराब होऊन जातात. त्यामुळे आपल्या शेतकरी मित्राना सहकार्य करत आहे

Leave a comment