namo shetkari yojana नमो शेतकरी योजनेचा 1 हिला हप्ता केव्हा येणार ?

आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा

namo shetkari yojanaनमो शेतकरी योजनेचे मिळणार शेतकऱ्याना ना 6000 हजार रुपये मिळणार

namo shetkari yojana शेतकरी मित्रांनो आपल्या ला नमो शेतकरी योजनेचे शेतकरी मित्रांना 6000 रुपये दिले जाणार आहे. तरी मित्रनो आपण जर pm kisan योजनेचा लाभ गेतला असेल तर च मिळणार 6000 हजार रुपये. शेतकरी मित्रांनो आपल्या

e-kycकरणे भणधन कारक आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेचे आपल्या ला 6000 हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे

6000 आंसे मिळून शेतकऱ्यांन साठी 12000 हजार केंद्र शासन आणि राज्य शासन देत आहे शेतकरी मित्र आपल्या ल शासन मोलाचे सहकार्य करत आहे.

या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकारकडून 6000 रुपये आणि सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 6000

रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला १२ हजार रुपये दिले जातील. दरमहा १००० रुपये ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

namo shetkari yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पडणार आहे. शेतकररी मित्रांसाठी आपल्याल 2000 हजार

रुपये असे मिळणार आहे,ते आपण जाणून घेऊया या लेखा मध्ये त्यामुळे आपल्या ला या योजने बदल आपण थोडी
महिती वयाचे ची आहे चल तर मग जाणून गेऊया. namo shetkari yojana registration

महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली आहे.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹ 6000/- ची आर्थिक मदत दिली जाईल. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 3

समान हप्त्यांमध्ये वितरीत केली जाईल. namo shetkari yojana registration

Namo Shetkari Sanman Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच पीएम किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला.

देशभरातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर शेतकरी वर्गात

सगळीकडे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळेल,

याची चर्चा सुरू झालीय. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार, या योजनेचा

पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार, ते जाणून घेऊया. namo shetkari yojana registration

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

केंद्र सरकार शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान निधी’ या योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये देत आहे. यासाठी दर 4 महिन्यांनी 2 हजारांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनं गेल्या अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचं जाहीर केलं. त्यात केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालण्यात आली.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील, असं सांगण्यात आलं. पण, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नव्हती. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात

‘नमो शेतकरी महासन्मान निधी साठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 87 लाख शेतकऱ्यांना लाभ नमो शेतकरी

महासन्मान निधी योजनेचा लाभ होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. namo shetkari yojana registration

पहिला हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी सन्मान निधीसंदर्भात एक शासन निर्णय कृषी विभागानं 28 जुलै 2023 रोजी काढलाय. त्यानुसार, “राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या नावानं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.”

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र आज्ञावली विकसित केली जाईल, असंही या निर्णयात नमूद केलंय.

पण, या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल आणि शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल? याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं की,

“आम्ही राज्य सरकारनं देखील नमो सन्मान शेतकरी योजना यावर्षी सुरू केलेली आहे. पुढच्या महिन्याभरात तोही कार्यक्रम सुरू होईल.

त्यामुळे राज्यातील शेतकन्यांना केंद्र सरकारचे 6 आणि राज्य सरकारचे 6 असे एकूण 12 हजार रुपये मिळणार देण्याचा निर्णय

घेण्यात आला आहे. या योजनेसाठीचा निधी मंजूर ” झाला असून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्राधान्य देण्यात

येत आहे. पुढील महिनाभराच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असं कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

धन्यवाद!

Leave a comment