nabard dairy farming yojan दूधाळ गायांचे गट वाटप असा कर अर्ज

NABARD Dairy Farming Subsidy Schemes: पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.nabard dairy farming yojan

दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.dairy farming

येथे क्लिक करून पहा कसा करावा ऑनलाइन अर्ज

राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र dairy farming definitio

उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरची योजना राज्यात सन २०२३ २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी.

योजनेचे आर्थिक निकष dairy farming

या योजने अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ संकरीत गायी । ०२ म्हशींचा एक गट ५० टक्के

अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना, dairy farming definitio

आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात यावा. या योजनेंतर्गत निवड

झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम,dairy farming definitio

कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणुक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतेही अनुदान देय राहणार नाही. सर्वसाधारण

योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के रक्कम तसेच,

अनुसूचित जाती / आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वतः अथवा बैंक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल.

nabard dairy farming yojan

गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?

अनुदान गाय गोठा योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भरायचा आहे.

गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन पक्षी मिळणार आहेत का ?dairy farming

■ गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन शेडसाठी अनुदान मिळेल परंतु पक्षी हे स्वतः

शेतकऱ्यांनी घ्यावेत.dairy farming business plan

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची सुरुवात केव्हा झाली ?dairy farming

■ शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१ पासून झाली आहे. govt loan for dairy farming

येथे क्लिक करून पहा कसा करावा ऑनलाइन अर्ज dairy farming in india

लाभार्थी निवडीचे निकष

सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच, अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून

उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात यावी. महिला बचत गटातील लाभार्थी (खालील अ. क्र. २ व ३ मधील)

अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले) एका

कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा what is dairy farming

. या योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीस पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, what is dairy farming

प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन

देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच,

मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या what is dairy farming म्हशी वाटप कराव्यात. वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी

व्यालेली दुसन्या / तिसऱ्या वेतातील असावीत. Animal Husbandry

Leave a comment