Motor pump Yojana 2023 | शेतकर्‍यांना मिळणार मोटर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान ऑनलाईन अर्ज करा लगेच

Motor pump scheme maharashtra: नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी सरकारकडून एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. Motor pump Yojana 2023

ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता आल यादी पहा

चला तर मग मोटर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत

व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोMotor pump Yojana 2023.

बंधूंन हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. (Motor pump scheme)

Motor pump scheme:-

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजना पोखरा या योजना अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर योजनेसाठी फ्रॉम कसं भरावा

Motor pump Yojana 2023

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक

सात बारा

आठ अ उतारा

मोबाईल

इमेल

अपंग असल्यास दाखला

अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

पात्रता:-

  • अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
  • योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यांचा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

अनुदान किती मिळेल ?

विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त 20,000 रुपये इतकी असेल. (Motor pump scheme)

ज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

ती योजना आहे Motor pump Yojana 2023 सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्‍या तर शेतकर्‍यांना 100% टक्के  फ्री मध्ये पंप खरेदी करण्यासाठी अनुदान. चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

येथे कर अर्ज

Leave a comment