Lek ladki yojana लेक लाडकी योजनेत मुलींना मिळणार 75000 हजार रूपये

Lek ladki yojana

नमस्कार मित्रनो आपल्या जर मुलगी असेल तर आंनदाची बातमी आहे कारण मुलगी ही घरची लक्ष्मी आस्ति त्यामुळ सरकर ने सुद्धा मुलींवर आनंदची बातमी आहे.

कारण लेक लाडकी योजना ही फक्त मुलींसाठी आहे 75000 हजार मिळणार आहे कारण सरकार ने सुद्धा मुलींसाठी मोठी

गोषणा केली आहे हेच तर महितटि पाहण्यासाठी आमच्या ग्रुप जॉइन व्हा lek ladki yojana 2023

Lek ladki yojana

Lek ladki yojana : नागरिक मित्रांनो तुम्हाला जर मुलगी असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तर

मुलगी असेल तर महाराष्ट्र सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत आता तुम्हाला 75 हजार रुपये

देण्यात येणार आहेत अशी मोठी घोषणा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. ही योजना याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्र

सरकार तर्फे सुरू होती परंतु आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत व ही योजना नव्या स्वरूपाने राबविण्यात आलेली आहे.lek ladki yojana 2023

मित्रांनो आपल्या ला मुलीन साठी 75000 हज्जार रुपये मुलीन ल मिळणार आहे. तुम्हाला जर मुलगी यअसेल तर आंदची बातमी आहे lek ladki yojana

तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही कशाप्रकारे 75 हजार रुपये मिळू शकतात याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार सतत नवनवीन प्रकारच्या योजना राबवत असते.

याच पद्धतीने ही लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.

हे 75 हजार रुपये मुलीला कशाप्रकारे मिळणार याची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया.l

मुलगी जन्मल्यानंतर मुलीच्या बँक खात्यावरती 5 हजार रुपये पाठवले जाणार आहेत

याच्यानंतर मुलगी इयत्ता पहिली या वर्गामध्ये गेल्यानंतर मुलीला 4 हजार रुपये दिले जातील.

याच्यानंतर मुलगी इयत्ता सातवी मध्ये गेल्यानंतर तिला 6 हजार रुपये दिले जातील. मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8 हजार रुपये दिले जातील

व मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला 75 हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून दिले जाणार आहेत.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तरच तुमच्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तुम्हाला जर या योजनेची सविस्तरपणे माहिती जाणून घ्या पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. ladki yojana

येथे पहा

Leave a comment