kukut palan yojana कुकुट पालन योजना आनुदान खात्रीशीर मिळणार लाभ

kukut palan yojana online form: शेतकरी भंधूनो आपल्याला जर कुकुट पालन योजने छा लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म जर आपण भरला तर आपण खात्रीशीर 100% आनुदानात पत्र होऊ शकतो . शेतकरी मित्रांनो आपल्या कोणकोणती कागद पत्रे लागणार आहे त्यासाठी हा जो लेख आहे संपूर्ण वाचा. हा फॉर्म व्यवसतीत भरा म्हणजे आपण 100% पात्र होऊ शकता यामध्ये मिळालेली रक्कम आपल्याला 100% स्वतचे आसणार आहे.

poultry farm loan by government

poultry farm loan by government

 • योजने मध्ये जर अर्ज करायचा असेल तर सदर अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
 • त्याबरोबर आवश्यक असणारी वरील कागदपत्रे जोडायचे आहेत

poltri yojana 2023

 • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जाचा नमुना आपल्याकडे उपलब्ध करायचा आहे. सदर अर्जाचा नमुना याच लेखाच्या खाली उपलब्ध असेल poultry farm loan by government
 • तीन पानाचा प्रिंटआऊट फॉर्म आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे आहे त्यावर ती आपली संपूर्ण माहिती भरायची आहे.
 • सदर ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कक्ष दिसेल त्या कक्षा मध्ये आपली सर्व कागदपत्रे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत
 • कागदपत्रे जोडल्यानंतर हा संपूर्ण सेट आपल्याला जवळील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी घेऊन जायच आहे.
 • कागदपत्र सादर केल्यानंतर पुराव्यासाठी आपल्याकडे ऑफिस कॉपी ठेवायचे आहे

poltry yojana 2023

 • व त्यानंतर आपल्याला 100 ते 200 पक्षांसाठी 7.50 चौरस मीटर ते 15 चौरस मीटर पक्ष्यांसाठी सरासरी 40 हजार ते एक लाख एवढ्या रकमेसाठी मंजुरी मिळते
 • सदर कागदपत्र सादर केल्यानंतर 21 ते 30 दिवसाच्या कालावधीनंतर आपण केलेल्या अर्जाला मंजुरी देते
 • वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्या व इतर जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग केले होते poultry farm loan by government
 • तर अशाप्रकारे आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी हा फॉर्म भरून आपल्याला ग्राम विकास अधिकारी किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्ष अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे.

poltri form yojana 2023

 • या योजनेविषयी जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा आपल्या जवळील ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता किंवा नगरपालिका महानगरपालिका येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्षाधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता सदर योजना ही राज्य शासन केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असणारी अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी व्यवसायिक बंधूंनी सहभागी होऊन आपण नवीन पोल्ट्री व्यवसाय कुकूटपालन व्यवसाय सुरू करू शकता किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढू शकतात.poultry farm loan by government

या योजनेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सहभागी होऊ शकतो” kukut palan yojana form 2022″

 • आपल्याकडे जरी शेत जमीन नसेल तरी देखील या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात फक्त कुक्कुटपालन करण्यासाठी आपल्याकडे तेवढी जागा असणे

आवश्यक आहे

 • जर स्वतःची जागा नसेल तर आपण भाडेतत्त्वावर देखील कुकूटपालन व्यवसाय करू शकता
 • सदर शेतकऱ्याकडे सातबारा आठ नसेल तर ग्रामपंचायत आठ अ असेल तरीदेखील चालेल
 • महिला किंवा पुरुष कोणाच्याही नावे आपण अर्ज सादर करू शकता. kukut palan yojana online form

आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. बँक पासबुक
 3. सातबारा
 4. 8 अ उतारा
 5. ज्या जाती मध्ये असेल त्या जातीचा दाखला
 6. अपंग असल्यास प्रमाणपत्र
 7. शौचालय दाखला
 8. विहित नमुन्यातील फॉर्म
 9. जॉब कार्ड
 10. रेशन कार्ड”
 11. अल्पभूधारक असल्यास दाखला
 12. कुकुट पालन विषयी प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्र
 13. रहिवाशी स्वयं घोषणा पत्रkukut palan yojana online form

Leave a comment