how to apply ayushman card  ई श्रम कार्डधारकांना बनवता येणार आयुष्मान कार्ड

Apply Ayushman Card Through

Shram Card: मित्रांनो ई श्रम कार्डधारकांना मिळणार दोन लाख रुपये ही योजना काय आहे, या योजनेमध्ये आपल्याला सहभागी कशा पद्धतीने व्हायचं,

या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत, मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो आपण हा आर्टिकल संपूर्ण वाचा म्हणजे आ

पल्याला ई श्रम कार्ड कसे काढायचं आणि या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र व्हायचं या गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Apply Ayushman Card Through Shram Card:

 apply ayushman card online मित्रांनो ई श्रम कार्ड म्हणजे ज असंघटित कामगार आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा कामांमध्ये नोंदणी केलेले कार्ड हे ई श्रम कार्ड असे आपण म्हणू शकतो.

 ई श्रम कार्ड काढण्यासाठी भारत देशातील 40 कोटी पेक्षा जास्त असंघटित कामगार या ई श्रम कार्ड मध्ये नोंदणी करू शकतात आणि शासनाची यासाठी गेले वर्षापासून संपूर्ण भारत देशामध्ये ई श्रम कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

 केंद्र शासनाकडून ई श्रम कार्ड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारच्या सूचना केंद्र शासनाकडून राज्य शासन आणि प्रशासनाला देण्यात आलेले आहेत 

आणि त्या दृष्टीने गावोगावी कॅम्पल श्रम कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.Ayushman Card Through Shram Card

how to apply ayushman card 

 श्रम कार्ड योजना राबविण्यामागचा शासनाचा हेतू / उद्देश: how to apply ayushman card 

संपूर्ण भारताबरोबर संपूर्ण जगामध्ये आपण कोरोना ची महामारी / संकट सर्वांनी अनुभवलं असेल, तर या संकट काळामध्ये शेतकरी 

बंधूंनो बऱ्याचशा व्यवसायांनी शासनाकडे मदतीचा हात मागितला परंतु या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाकडे आपली सर्व माहिती उपलब्ध नव्हती. जसं की आपल्या व्यवसायाचे नाव, आपण काय काम करतो,

आपला टेलर व्यवसाय असेल, किंवा सलून व्यवसाय असेल यामध्ये किती असंघटित कामगार आहेत.आपल गुऱ्हाळ मजूर असाल,

 ऊस तोडणी कामगार असाल, वीट भट्टी कामगार असाल किंवा आपण इतर शेतमजुरी करत असाल तर या व्यवसायामध्ये किती असंघटित कामगार नोंदणी आहे 

 याची शासनाकडे डिटेल उपलब्ध नव्हती व हि सर्व माहिती शासनाच्या एकाच पोर्टल वर उपलब्ध व्हावी व अपात काळात

कामगारांना मिळणार आयूष्य मान कार्ड

सर्वसामान्य असंघटीत कामगार यांना मदत व्हावी यासाठी हे कार्ड व हि योजना शासन राबवीत आहे Apply Ayushman Card Through Shram Card

यापूर्वी जनधन खात्यामध्ये शासनाने कोविडच्या काळामध्ये पैसे वितरित केलेले, अपंग तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत देखील सर्व ग्रामस्थांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यात आलेले.

 अशा वेळी शासनाकडे सर्व असंघटित लोकांचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे शासनाने आपत्कालीन परिस्थिती जर संपूर्ण देशावरती आली 

तर त्यांना मदत देता येईल व कोणता घटक अडचणीत आहे याची वर्गवारी करून त्यांना मदत देता येईल यासाठी हा उपक्रम चालू केला आहे Apply Ayushman Card Through Shram Card

abour card apply online 

labour card apply online:

आपण काढलं तर यामध्ये आपल्याला दोन लाख रुपयाचा विमा मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येणार नाही

त्यासाठी आपण पाहू शकता अगदी मोफत आपल्याला याच्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे त्यामुळे हे ई श्रम कार्ड काढलेला नक्कीच

 आपल्याला फायदा आहे व भविष्यात देखील याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये २

लाख विमा मोफत मिळणार आहे. “E shram card information in marathi”

ई श्रम कार्ड माध्यमातून पेन्शन मिळते का व मिळणार का ?

मित्रांनो आपण यापूर्वी प्रसार माध्यमातून ऐकलं असेल की ई श्रम कार्ड धारकांना मिळणार तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन तर शेतकरी बंधूंनो ई श्रम कार्ड 

जर आपण फक्त काढलं तर यामध्ये आपल्याला पेन्शन कोणत्याही स्वरूपामध्ये मिळणार नाही. परन्तु भविष्यात शासन यावरती पैसे जमा करू शकते

 अशी शक्यता नाकारता यत नाही. भविष्यात मिळू शकतात पण आत्ता यावर तूर्तास पेन्शन नाही “E shram card information in marathi”

मग पेन्शन योजना काय आहे?

आपल्याला ई श्रम कार्ड माध्यमातून जर पेन्शन हवी असेल तर त्यासाठी आपलं वय 18 ते 45 मध्ये हवं असतं व त्यामध्ये आपले 18 ते 45 वयामध्ये महिना २००ते ५०० रु हे वय ६० पर्यंत कट होतात 

आणि मग ६० वर्षानंतर आपल्याला महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळते ती योजना वेगळी आहे.

ई श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

हे कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे

• आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

बँकेचे पासबुक असणं आवश्यक आहे

याव्यतिरिक्त आपल्या आधार- मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर असणे आवश्यक आहे

• जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळच्या सीएससी सेंटरमधून बायोमेट्रिकच्या आधारे देखील इस्रम कार्ड काढू शकता

• तर ही कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त आपले वारसदार यांचा आधार कार्ड व जन्मतारीख असणे

देखील आवश्यक आहे “Eshram card information in marathi”

हे कार्ड काढल्यानंतर शासनाकडे आपण जो व्यवसाय करत असाल किंवा आपण शेतमजूर असाल किंवा वीट भट्टी कामगार असाल किंवा ऊस तोडणी कामगार असाल तर ह्या कामगाराच्या नोंदणीची पावती आपल्याकडे उपलब्ध राहील आणि हे इस्रम कार्ड आपण लॅमिनेशन करून आपल्याजवळ ठेवू शकता

 • यानंतर, तुम्हाला त्या वेबसाइटवरील Register On e-shram या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

ई श्रम कार्ड काढल्याचे तोटे: how to apply ayushman card online

मित्रांनो हे ई श्रम कार्ड जर आपल्याला काढायचा असेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तोटे आपल्याला आढळणार नाही. ई श्रम कार्डकाढलं तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला फायदा आहे “E shram card information in marathi”

ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये म्हणजे नक्की काय:

मित्रांनो ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये म्हणजेच हे जर ई श्रम कासाठी पेन्शन योजना अशी आहे

ई श्रम कार्ड कोण काढू शकत नाही:

• जे income tax भारतात असे लोक हे कार्ड काढू शकत नाही “E shram card information in marathi”

• या योजनेचा लाभ ESIC, EPFO आणि नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या सुविधेलाही दिला

ई श्रम कार्ड online कशाप्रकारे काढावे? how to apply ayushman card online

 • पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर श्रम कार्डचे एक नवीन पृष्ठ उघडेल.

 • मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत वेबसाइट

https://eshram.gov.in/ वर जावे लागेल.

  • तेथे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये लाभार्थीचा कोणताही एक मोबाइल क्रमांक टाकावा लागेल,

• त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा

कार्ड काढण्यासाठी येथे हे वाचा 

सहमत या पर्यायावर क्लिक करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

• तुम्हाला डायरेक्ट सेंड ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

• . यानंतर, तुम्हाला येथे काहीही करण्याची गरज नाही,

ओटीपी येथे प्रविष्ट करा आणि व्हॅलिडेटच्या पर्यायावर क्लिक करा.

• सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ज्या लाभार्थीचे ई- श्रम कार्ड बनवायचे आहे त्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि i

• व्हॅलिडेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता येथे तुम्ही इतर तपशील प्रविष्ट करण्यासाठी

सुरू ठेवण्याच्या पर्यायावर क्लिक करू शकता.

• यानंतर, ज्या व्यक्तीचे लेबर कार्ड बनवायचे आहे त्यांचे वैयक्तिक तपशील, पत्ता, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय आणि कौशल्य

• नंतर, आधार क्रमांकावरून नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल, तो

(व्यवसाय) आणि बँक तपशील भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा

• यानंतर लाभार्थ्याचे लेबर कार्ड तयार तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता आणि पात्रता, व्यवसाय आणि कौशल्य (व्यवसाय)

• त्यानंतर तो OTP टाका आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

आणि बँक तपशील भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा

• यानंतर लाभार्थ्याचे लेबर कार्ड तयार आहे, तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता आणि कुठेही प्रिंट करून घेऊ शकता.

• अशा प्रकारे आपण आपले ई श्रम कार्ड काढू शकता. “E shram card information in marathi”

• तुमच्या एंटर केलेल्या मोबाइल नंबरवर 6- अंकी OTP येईल,

Leave a comment