शेडनेट,नर्सरी व्यवसाय सुरू करन्यासाठी अनुदान सुरू 100%लाभ,असा करा अर्ज

shade net house

राज्यात अनेक ठिकाणी पॉलीहाऊस, तसेच शेडनेटच्या माध्यमातून शेतकरी यशस्वीरीत्या शेती करीत आहेत. यात भाजीपाला, तसेच फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा विशेष कल असतो.

या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना १००८ ते ४०८० चौ. मी. पॉलीहाऊस किंवा शेडनेट उभारण्याकरिता प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल

तेवढे अनुदान दिले जाते, तसेच सर्वसाधारण पॉलीहाऊस किंवा शेडनेट ५६० ते ४०८० चौ. मी. पर्यंतसुद्धा प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते. “Shednethouse Anudan 2023

शेडनेटहाऊस उभारण्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष:

• या योजनेअंतर्गत अर्ज भरताना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे लाभधारकांनी दीर्घ मुदतीचा दुय्यम निबंधकाकडे नंदनिकृत केलेल्या करारानुसार भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर पोलीहाऊस उभरल्यावर ते योजनेत ग्राह्य धरले जाईल

त्याचप्रमाणे पाणी व वीज पुरवठा असणे गरजेचे आहे हरितगृहे लागवड करताना फळे, धुळे, औषधी वनस्पती मसाला पिके व भाजीपाला याचा समावेश असावा

polyhouse subsidy in odisha

• योजना राबवत असताना अनुसूचित जाती 16% अनुसूचित जाती 8% आदिवासी महिला 30% लाभ मिळणार आहे ” Shednethouse Anudan 2023

polyhouse subsidy in odisha

शेडनेटहाऊस अनुदानासाठी अर्ज करण्याची पद्धतः shade net house

polyhouse subsidy in maharashtra

शेडनेट करायच्या अनुदान अर्जासोबत जमीन मालकीच्या कागदपत्र, माती, पाणी चाचणी अहवाल आणि कंत्राटदारांचे कोटेशन घेऊन ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठी mahadbt या वेबसाईट वर आपल्याला जाऊन नवीन नोंदणी करून आपल्याला अर्ज करावयाचा आहे.

• अर्ज केल्यानंतर आपली ड्रो स्वरुपात निवड केली जातेत्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.

• त्यानंतर आपण कृषी अधिकारी यांचे सल्ल्याप्रमाणे शेडनेट बांधू शकता.

अर्ज कताना काही अडचण निर्माण झाल्यास आपण आम्हास संपर्क करू शकता. ” Shednethouse Anudan 2023

• ग्रीन हाऊस / शेडनेट चे बांधकाम केवळ कंत्राटी फर्म कडूनच करावे लागते.

अनुदान मिळण्यासाठीच्या अटी: shade net house

• यामध्ये कुठल्याही बँकेकडून कर्ज घेण्याचे बंधन लाभार्थ्यांवर राहणार नाही.

च्या खर्चात शेतकऱ्यांच्या वाट्याइतके कर्ज बँकेकडून दिले जाईल. “Shednethouse Anudan 2023”

• शेतकऱ्यांना आवश्यक असेल तर सहाय्यक संचालक / वित्त उपसंचालक यांच्या स्तरावरून बँक कर्ज दिले जाईल. हरितगृह

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1. आधार कार्ड

2. बँक पासबुक

3. सातबारा व आठ अ उतारा

4. मोबाइल क्रमांक

5. ई मेल आय डी

अनुदान किती मिळणारः

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यामध्ये आपल्याला सरासरी १ लाख ते १.५ लाख रुपये पर्यंत अनुदान यामध्ये मिळणार आहे. “Shednethouse Anudan 2023”

फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना:

1. शेतकरी बंधू यांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा

2. अर्ज करत असताना शेतजमीन माहिती टाकताना आठ अ क्रमांक म्हणजेच खाते क्रमांक व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे.

3. एकदा फॉर्म भरला तर पुन्हा ५ वर्ष फॉर्म भरण्याची गरज नाही

4. यामध्ये आपण खात्रीशीर पात्र होऊ शकता ” Shednethouse Anudan 2023″

येथे संपूर्ण माहिती पहा

Leave a comment